INDIAN HISTORY

  तोरणा किल्ला - Torna Fort


इ .स १६४७ मध्ये शिवाजी महाराज हे १७ वर्षाचे असताना त्यांनी आदिलशाह यांच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला जिंकला . तोरंना गढं हे स्वराज्याचे तोरणच ठरले त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले जिंकले .व पूर्ण पुणे शहरावर नियंत्रन मिळवले. याच सोबत त्यांनी तोरणगंढ  जवळील मुरुंबदेवाचाही डोंगर जिंकून त्याचे नाव त्यांनी राज गढ असे ठेवले .

Shivaji Maharaj, who was 8 years old in the year 886, won the fort of Torana in the possession of Adilshah. In the same year, Shivaji Maharaj conquered the fortresses of Kondhana and Purandar. He also conquered the hill of Murumbdeva near Torangarh and renamed it Raj Garh.

शहाजीराजांना  अटक-  Shahajiraje arrested
शिवाजी राजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरवण्या करीत आदिल शहाणी एक शक्कल लढवली व शहाजीराजांना  अटक केली .शिवाय सुमारे ५००० सैनिक घेऊन फतेहखान नावाच्या शिवाजी राजांवर हल्ला करण्याकरिता पाठविले .शिवाजी राजांनी पुरंदर वर फतेखानाचा पराभव केला .बाजी पळसकर यांनी आपली सैनिकांसोबत पळत सुटणाऱ्या फतेहखानाचा पाठलाग सासवड पर्यंत केला . सासवड पर्यंत झालेल्या लढाईत बाजी पळसकर यांचा मृत्यू झाला .

शिवाजी राजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या  दक्खन च्या शाहजादा मुरादबक्ष याला पात्र पाठून शहाजी राजन सकट त्याच्या त्याच्या चाकरीत जायची उच्च वर्तविली .त्याचाच परिणाम म्हणून शाहजहान ने आदिल शाहवर डब्बावा आणला आणि परिणामी शहाजी राजांची सुटका झाली परंतु त्या साठी शिवाजी राजाणा कोंढाणा किल्ला आणि शहाजी राजांना बंगळुरू शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिल शाहला द्यावा लागला.

Adil Shahani fought against the Shivaji kings and arrested Shahjiraj .At about 5000 soldiers sent Fatehakhan to attack Shivaji kings .Shivaji kings defeated Fatekhana over Purandar .Baji Palskar escaped with his troops. Baji Palaskar died in the battle till Saswad .The Shivaji kings sent Mughal Emperor Shah Jahan to Shahzada Muradbakhsh of his Deccan High Court. For that, Shivaji Raja Kondhana fort and Shahaji kings were banished Luru began to give the city and the fort kandarpica Adil Shah1 Comments