INDIAN HISTORY

शिवाजी महाराज यांचे कुटुंब 


वडील शहाजीराजे भोसले 


शिवाजी महाराज यांच्या वडील शहाजीराजे हे प्रथम अहमदनगर च्या निजामशाहच्या राज्यात एक सरदार म्हणून कार्यरत होते. मलिक अंबर या वजिराच्या मृत्यूनंतर मोगलसम्राट शाहजहान च्या सैनिकांनी इ .स १६६३ मध्ये अहमदनगर वे आक्रमण करून शहर आपल्या ताब्यात घेतले .त्या नंतर शहाजीराजे विजापूरच्या
आदिलशाहच्या दरबारी सरदार म्हणून रुजू झाले . आदिलशाहने त्यांना पुण्याची जहांगिरी दिली .शाहजी राजांनी तुकाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला. त्याच्या पहिल्या पत्नी जिजाबाई या शिवाजी याना घेऊन पुण्याला राहायला आल्या . तुकाबाई व शाहजी राजे यांचे पुत्र व्यंकोजी भोसले यांनी तामिळनाडू मधील तंजावर आपले राज्य निर्माण केले.

आई जिजाबाई 


शिवाजी महाराजांना खंबीर पाने उभे राहण्यात मदत करण्यात जिजाबाई यांचा खूप मोलाचा वाट होता ...

शिवाजी महाराज यांच्या पत्नीची नवे पुढील प्रमाणे आहेत . 

सईबाई निंबाळकर
सोयराबाई मोहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगना बाई शिंदे
गुणवंतीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड

मुलांची नावे 


छत्रपती  संभाजी भोसले
छत्रपती राजाराम भोसले

मुलींची नावे 


अंबिकाबाई महाडिक
कमलाबाई
दिपाबाई
राजकुवारबाई
राणूबाई
सखुबाई

सुनांची नावे 


संभाजी यांच्या पत्नीचे नाव येसूबाई ,राजाराम यांच्या पत्नीचे नाव ताराबाई व जानकीबाई राजसबाई ,अंबिकाबाई ,सगुणाबाई

नातवंडांची नावे 

संभाजी यांच्या मुलाचे नाव शाहू होते ,ताराबाई राजारामाची मुले दुसरा शिवाजी ,राजसबाई ची मुले दुसरा संभाजी
1 Comments