INDIAN HISTORY AND TRAVELING INFORMATION

www.indianhistoryandtraveling.com


शरद पवार विरुद्ध अजित पवार 
आज महाराष्ट्राच्या राजनीतिक इतिहासामध्ये  अशी घटना घडेल   याची कुणालाही अपेक्षां नव्हती .गेल्या एक महिन्यापासून  निवडणूक सम्पल्याप्सून सत्तेचे समीकरण बसत नव्हते .भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली व गेल्या एक महिन्यापासून शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत होते .व ऐन वेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळ्या टी व्ही  माध्यमांवर प्रसारित होऊ लागली . पण सकाळी अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यामंत्री पदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सगळ्यांना आश्चर्य चकित करून सोडले . 


 असे काय घडले कि अजित पवार यांनी भाजप ला पाठिंबा दर्शविला .व पवार कुटुंबियांच्या फूट पाडण्यात आली . पण एकीकडे ज्या आमदारांच्या भरवश्यावर अजित पवार यांनी पाठिंबा दर्शनविला ते आमदार वेळ पदे पर्यंत अजित पवार यांच्या सोबत राहतील का .सकाळी शपथ विधी च्या वेळी सोबत असणारे आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले व त्या आमदारांनी सुद्धा स्पष्ट केले कि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार साहेब यांच्याशी एकनिष्ठ आहोत .


अजित पवारांसोबत गेलेले आमदार कोण होते ?

अजित पवार यांच्या सोबत जाणारे आमदारांपैकी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ ,धनंजय मुंडे ,राजेंद्र शिंगणे ,सुनील भुसारा ,सुनील शेळके ,संदीप क्षीरसागर ,दिलीप बनकर ,अनिल पाटील हे आमदार अजित पवारांसोबत गेलेले होते .पण यातील राजेंद्र शिंगणे ,सुनील शेळके ,सुनील भुसार ,संदीप  क्षिरसागर हे आमदार पुन्हा पवारांकडे परतले .तर तीन आमदारांनी सोसिअल मीडिया द्वारे आपली प्रतिक्रिया देत सांगितले कि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत आहोत .तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अजित पवार यांची विधिमंडळ पदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी जयंत पाटील,यांची नियुक्ती केलेली आहे . 

तसेच सुप्रिया ताई सुळे यांनी या सगळ्या घटनाक्रमावर बोलताना सांगितले कि अजित पवार यांनी जे काही केले ते त्यांचा वैक्तिक निर्णय होता व याचा राष्ट्रवादी काँग्रेस शी काहीही संबंध नाही .. असे त्यांनी सांगितले .


काँग्रेस नि सुद्धा यावर प्रतिक्रिया देत सांगितले कि ज्या प्रमाणे हा शपथविधी पार पड्ल्यागेला त्या मध्ये काहीतरी काळे पिवळे असल्याचा संशय काँग्रेस नि व्यक्त केला. राज्य पालन काँग्रेस ला सत्ता स्थापनेची संधी दिली नाही असे मत काँग्रेस चे नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केले . 

आपल्या या सगळ्या घडामोडी बद्दल काय वाटतंय आपली प्रतिक्रिया कंमेंट्स बॉक्स मध्ये नोंदवा .

Sharad Pawar vs Ajit Pawar

No one expected this to happen in the political history of Maharashtra today .The equation of power had not been in place since last one month .The BJP and Shiv Sena alliance was broken and the Shiv Sena, Nationalist Congress and Congress were trying to establish power for the past one month. All TV news that this will be the Chief Minister Dhyamam began to broadcast on. But suddenly in the morning, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis took oath as Chief Minister and Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister. What happened was that Ajit Pawar supported the BJP .And Pawar family was divided. But on the one hand, the MLAs whose support showed Ajit Pawar's support will remain with Ajit Pawar till the time of office .The MLAs who accompanied him on the oath-taking ceremony returned again to Sharad Pawar. We are


Who was the MLA who went with Ajit Pawar?

Among the MLAs who accompanied Ajit Pawar were Manikrao Kokate, Narhari Zirwal, Dhananjay Munde, Rajendra Shingane, Sunil Bhusara, Sunil Shelke, Sandeep Kshirsagar, Dilip Bankar, Anil Patil. Sandeep Kshirsagar, MLA returned to Pawar again. They are the Nationalist Congress Party NCP Ajit Pawar paksasobata .It has been appointed Jayant Patil, in their place by extrusion legislature office. Speaking on the whole incident, Supriya Tai Sule said that what Ajit Pawar did was his personal decision and he had nothing to do with the NCP .It also reacted to the Congress saying that as per the affidavit. The Congress suspected that there was something black in it. Ahmed Patel, a Congress leader, said the state adherence did not give Congress an opportunity to establish power.

0 Comments