INDIAN HISTORY AND TRAVELING INFORMATION

श्री सिद्धिविनायक मंदिर ( मुंबई )
श्री सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध देवस्थान आहे। या मंदिराची मूल स्थापना श्रीमती देऊबाई पाटिल यानि आणि बांधकाम श्री लक्षम विटहु यानि १८०१ साली केले होते  गाभाऱ्यात गणेशाच्या मूर्ति ची स्थापना करण्यात आली आहे  मढ़विन्यात  आहे। या गाभाऱ्यात लाकड़ी दरवजायान्मधे  आहेत। सिद्धिविनायक मंदिराजवळ एक हनुमनाचेही मंदिर आहे। सिद्धिविनायक मंदिरातील गणपति है नवसाचा पावनारा गणपति मनला जातो। मंदिराच्या अधिकृत। संकेत स्थलवार ऑनलाइन मंदिरातील पूजा  व् नोंदणी पण करता येते।

महालक्ष्मी मंदिर

धन आणि संपत्तीचि देवता असणाऱ्या महालक्ष्मी  मंदिर आहे। महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मी , महाकाली आणि महासरस्वती आशा तीन मूर्ति आहेत।  येथील नवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत।  मोठ्या संख्येने भाविक  येतात आणि  महापालिका  करते। दीवालीतहि अनेक भक्त  मंदिराला  देतात।  अरबी समुद्रात  वरुण दिसणाऱ्या लहानश्या टेकड़ीवार हे मंदिर आहे। मंदिराच्या गच्चीतून  दृश्य आणि समुद्रवरून एनर्जी वाऱ्याची झुलुक येथील भेट अविस्मरणीय ठरविते.

मुम्बादेवी मंदिर

हे मंदिर  जूने  आहे.आधीचे मुमबदेवी मंदिर बोरीबन्दर येथे आहे। तेथे १७३९ ते १७७० दरम्यानच्या काळात पडले। त्यानंतर त्याच ठिकाणी भुलेश्वर येथे नविन मंदिर बांधण्यात ाले आहे बहुमतेचे मानवी रूप धारण केलेली देवता म्हणून मुम्बादेवी कड़े पाहिले जाते।

श्री स्वमिनारायण मंदिर
दादर येथील श्री स्वामी नारायण मंदिर श्रीकृष्ण राधा ,हरिकृष्ण महाराज आणि घनश्याम महाराज यांच्या मूर्ति आहेत। हे मंदिर तीन सुन्दर मनोऱ्यांचे आणि गुलाबी दगडानी पारम्परिक भारतीय बांधकाम शैलिट घडविलेले आहेत। मंदिराभोवती गुंतागुंतीचे कोरीव काम असलेले शिल्प बनविण्यात ाले आहेत।  दादर येथील स्वामीनारायण मंदिराची कोनशिला १९७९ साली रोवण्यात ाली। 
0 Comments